आरोग्य सेवाHealthcare
- ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी, माता-बाल संगोपनFree health camps in rural areas, eye check-ups, mother-child care
- दवाखाने आणि फिरते दवाखाने (Mobile Clinic)Clinics and Mobile Clinics
- रक्तदान शिबिर, जनजागृतीBlood donation camps, health awareness
- आरोग्य, स्वच्छता आणि पोषण यावर ग्रामीण भागात आरोग्य शिक्षण व जनजागृतीHealth education on hygiene, nutrition and well-being in rural areas
