आमच्याबद्दलAbout Us
आमची ओळख, ध्येय आणि स्वप्नWho we are, our mission and vision

यशवंत अक्षय चॅरिटेबल फाउंडेशनYashwant Akshay Charitable Foundation
आम्ही २०२५ मध्ये स्थापन झालेली Section 8 संस्था (CIN: U85500PN2025NPL246435) असून माण तालुका आणि साताराचा कायम दुष्काळी भाग वाचवण्यासाठी काम करतो. आमचं काम एकाच विषयात नाही तर माणसाच्या जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गरजा - आरोग्य, शिक्षण, अन्न, पाणी, शेती यावर आहे.We are a Section 8 Company (CIN: U85500PN2025NPL246435) established in 2025, working for the holistic development of Maan Taluka and the drought-prone region of Satara District. Our work covers all basic needs for human survival - Health, Education, Food, Water and Agriculture.
आमचं ध्येयOur Mission
आरोग्य, शिक्षण, शेती, पाणी आणि सामाजिक मदत - या पाच क्षेत्रांतून माणदेशातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे.To reach every family of Maandesh through five areas - health, education, agriculture, water and social welfare.
आमचं स्वप्नOur Vision
दुष्काळमुक्त माण - निरोगी, सुशिक्षित आणि स्वावलंबी शेतकरी.A drought-free Maan with healthy, educated and self-reliant farmers.
आमची पाच कार्यक्षेत्रेOur Five Focus Areas
माणसाच्या जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गरजा एकाच छताखालीEvery basic need of life under one roof
आमच्यासोबत जोडले जाJoin Hands With Us
आपली छोटीशी मदतही माणदेशातील एका कुटुंबाचं आयुष्य बदलू शकते.Even a small contribution can change the life of a family in Maandesh.
देणगी / CSRDonate / CSR