दुष्काळात शेतकऱ्याच्या पाठीशीStanding with Farmers in Drought
पळशी येथे १००० जनावरांची चारा छावणीCattle camp for 1000 animals at Palashi

आम्ही २०२५ मध्ये स्थापन झालेली Section 8 संस्था (CIN: U85500PN2025NPL246435) असून माण तालुका आणि साताराचा कायम दुष्काळी भाग वाचवण्यासाठी काम करतो. आमचं काम एकाच विषयात नाही तर माणसाच्या जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गरजा - आरोग्य, शिक्षण, अन्न, पाणी, शेती यावर आहे.We are a Section 8 Company (CIN: U85500PN2025NPL246435) established in 2025, working for the holistic development of Maan Taluka and the drought-prone region of Satara District. Our work covers all basic needs for human survival - Health, Education, Food, Water and Agriculture.
अधिक वाचाRead moreपाच क्षेत्रे, एक ध्यास - माणदेशाचा विकासFive focus areas, one mission - the development of Maandesh
कै. केशवराव वनवे (आबा), माजी जि. प. सदस्य यांच्या स्मरणार्थ यशवंत अक्षय चॅरिटेबल फाउंडेशनचा उपक्रम. छावणी १५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.An initiative of Yashwant Akshay Charitable Foundation in memory of Late Keshavrao Wanave (Aba), former Zilla Parishad member. The camp starts on 15 November 2026.
ऑक्टोबर २०२५ मध्ये मराठवाड्यातील पुराचा फटका बसलेल्या भूम तालुक्यातील (जि. धाराशिव) शेतकऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.Grocery kits were distributed to farmers of Bhum taluka (Dharashiv district) hit by the October 2025 Marathwada floods.






आपण आरोग्य, शिक्षण, प्राणी कल्याण, पर्यावरण - यापैकी कोणत्याही क्षेत्रात CSR देऊ शकता.You can contribute CSR in health, education, animal welfare or environment.
CSR मध्ये सहभागी व्हाJoin through CSRसमाजासाठी झटणारी माणसंPeople working for the community



मु. पळशी, ता. माण, जि. सातारा - नकाशावर आम्हाला शोधाAt. Palashi, Tal. Maan, Dist. Satara - find us on the map